शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडु यांच्या मंत्रालयातील नवीन कार्यालयाचे वीरमाता अनुराधा गोरे यांच्या हस्ते उद्घाटन. मुलगा शहीद झाल्यानंतर शाळांमध्ये जाऊन देशाच्या संरक्षणासाठी युवा पिढीने पुढे आले पाहिजे म्हणून श्रीमती गोरे यांच्याकडून व्याख्यानाद्वारे युवकांचे प्रबोधन
Comments
Post a Comment