नेवरे येथे फासकीत अडकला बिबट्या; वनविभागाने केली मुक्तता

नेवरे येथे फासकीत अडकला बिबट्या; वनविभागाने केली मुक्तता   

रत्नागिरी:रत्नागिरी तालुक्यातील नेवरे येथे फासकीत बिबट्या अडकला. कटरच्या सहाय्याने फासकी तोडून बिबट्याची सुखरूप सुटका वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली.     बिबट्यास पिंजऱ्यात घेऊन पशुवैद्यकीय अधिकारी रत्नागिरी यांचे कडून तपासणी करून घेतली व त्यानंतर बिबट्यास नैसर्गिक अधिवासात सोडले.  
                 

               हे रेस्क्यू ऑपरेशन विभागीय वन अधिकारी दीपक खाडे, व सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख यांचे मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी श्रीम. प्रियंका  लगड, वनपाल पाली गौ. पि. कांबळे, वनरक्षक जाकादेवी म. ग. पाटील, वनरक्षक रत्नागिरी श्रीम. मि. म. कुबल, वनरक्षक कोर्ले श्री. सा. रं. पताडे यांनी पार पाडली.                   



           
..........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.........................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.........................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
...........................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121

टिप्पण्या

news.mangocity.org