सोलापुरात 25 फेब्रुवारी पासून 7 मार्च पर्यंत रात्री 11 ते सकाळी 5 संचारबंदी

सोलापूर : (प्रतिनिधी)सोलापूर जिल्ह्यात उद्यापासून म्हणजे 25 फेब्रुवारी ते 7 मार्च 2021 पर्यंत रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली असून कोरोनाचा वाढता  प्रादुर्भाव यामुळे महाराष्ट्र राज्यात विविध जिल्ह्यात आता कडक निर्बंध लागू करण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने सोलापुरातही रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत यावेळेत  7 मार्च पर्यंत ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यातील शाळा महाविद्यालय सुद्धा 7 मार्च पर्यंत बंद राहतील. पण यामध्ये फक्त दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू राहतील असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.  यामध्ये अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. 


...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते
24x7 
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com

Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी    पत्रकार होण्यासाठी  कॉल करा 

9529501121


टिप्पण्या

news.mangocity.org