महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ,शिवसेना उपनेते तथा रत्नागिरी तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा ना उदयजी सामंत साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दि २६/१२/२०२० रोजी शहर शिवसेनेच्या वतीने खालील कार्यक्रम करण्यात आले

  रत्नागिरीचे ग्रामदैवत श्रीदेव भैरी चरणी साहेबाना उदंड आयुष्य लाभो म्हणून अभिषेक व प्रार्थना करण्यात आली

   त्यानंतर पांढरा समुद्र येथील झोलाडपट्टी येथे अन्नदान करण्यात आले.

   त्यानंतर रिमांड होम येथे मुलांना  खाऊ चॉकलेट, व खेळणी वाटपाचे कार्यक्रम करण्यात आले

   त्याप्रसंगी शहर शिवसेना प्रमुख बिपिन बंदरकर, विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोदजी शेरे साहेब, उपजिल्हाप्रमुख संजय साळवी, नगरसेवक विकास पाटील, बंटी किर, बाबा नागवेकर ,सौ मीरा पिलनाकार, सौ राशिदा गोदड ,सौ दया चवंडे ,नितीन तळेकर, उपशहरप्रमुख प्रशांत साळुंखे,बावा चव्हाण भाऊ देसाई,, गोट्या मोरे संदेश भिसे, बाळू गंगाणं ,महेश पत्की, कोटवडेकर शेखर, आशु मोरे,सागर कोळी, बारक्या हळदणकर, समीर कदम प्रकाश गुरव ,सुनील शिवळकर, राजू नेरकर, योगेश पावसकर व अन्य शिवसैनिक उपस्तिथ होते.

Comments