टेपवाडीतील ग्रामस्थांनी श्रमदानातून दाखविला आदर्श

 टेपवाडीतील  ग्रामस्थांनी श्रमदानातून दाखविला आदर्श

- गावातील एकजुटीतुन रस्त्यातुन भरले खड्डे


श्री.मारुती सुतार,श्री.गजानन पिलवलकर,श्री.महेंद्र पिलवलकर,शरद पंडित,प्रताप पंडित,प्रसाद पंडित,अरविंद पंडित,प्रकाश सावंत,चंद्रकांत गोरे,सिद्धेश जाधव आदींनी विशेष मेहनत घेतली.

 आणि टेपवाडीतील सर्व ग्रामस्थ या श्रमदानात सहभागी होते

आज  टेपवाडी मधील दुरावस्था झालेल्या रस्त्याचे टेपवाडीतील रहिवाशी व गावातील ग्रामस्थांनी  श्रमदानातून डबर-माती टाकून डागडुजी व स्वच्छता करण्यात आली.

मुंबई मध्ये राहणारे टेपवाडीमधील रहिवाशी वेळोवेळी वाडी मधील सामाजिक कार्यामध्ये सहकार्य करत  असतात.तसेच बोरीवली,मुंबईस्थित श्री. शरद रामचंद्र पंडित यांनी मजुरीवर एक माणूस या श्रमदानासाठी दिला त्यासाठी त्यांचे मनापासून आभार.

Comments