अभाविप रत्नागिरी विभाग अभ्यासवर्ग २०२०

 अखिल भारतीय विद्यार्थी परिषद रत्नागिरी विभागाचा अभ्यासवर्ग २९ व ३० नोव्हेंबर ला  संपन्न झाला.

     अभ्यास वर्गाचे उद्घाटन पश्चिम क्षेत्र सह-संघटन मंत्री राय सिंगजी यांनी केले. अभ्यासवर्गाची प्रस्तावना अभ्यासवर्ग प्रमुख प्राध्या. शिवराज कांबळे सर यांनी केले. यानंतर रत्नागिरी विभाग प्रमुख प्राध्या. श्रीकांत दुदगीकर यांनी सैद्धांतिक भूमिका, अभाविप कोंकण प्रांत संघटनमंत्री संतोषजी तोनशाळ यांनी कार्यपद्धती,कार्यकर्ता-व्यवहार आणि प्रवास-संपर्क, स्वप्नील सावंत यांनी कार्यकर्ता विकास, संकेत देवस्थळी यांनी महाविद्यालयीन काम आणि क्षेत्रीय सह-संघटनमंत्री राय सिंगजी यांनी "अभाविप नये संदर्भ में" सत्र घेतले.

     तसेच या अभ्यासवर्गात व्यावहारिक प्रशिक्षण सुद्धाही घेण्यात आले. अभ्यास वर्गाचा समारोप रत्नागिरी विभाग संघटनमंत्री अक्षय जंगम यांनी केला. 


● उपस्तिथी 

विद्यार्थी - २९

विद्यार्थिनी - २४

प्राध्यापक - ०५

अन्य - ०४

एकूण - ६२


◆ जिल्हे - ०३

◆ तालुके - १० 

◆ स्थान - ४१

Comments