लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी तर्फे रत्नागिरी पासून 75 किमी अंतरावर असलेल्या राजापूर येथील राजापूर हायस्कूल इंग्लिश मिडीयम मधील मुलांना अतिशय गरजेची असलेली आय.टी.लॅब तयार करून देण्यात आली....

 लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी तर्फे रत्नागिरी पासून 75 किमी अंतरावर असलेल्या राजापूर येथील राजापूर हायस्कूल इंग्लिश मिडीयम मधील मुलांना अतिशय गरजेची असलेली  आय.टी.लॅब तयार करून देण्यात आली....

सुमारे लाखभर रुपये खर्च करून केलेल्या या लॅब चे ओपनिंग डॉ.अजित जोशी यांच्या हस्ते करण्यात आले....

यावेळी सचिव ला.मनाली, खजिनदार ला.डॉ.शिवानी,ला.ओंकार,ला.पराग पानवलकर (DC IT),ला.श्रीपाद केळकर (DC. VISION CENTER),ला.उदय आपटे व इतर मान्यवर उपस्थित होते..

अतिशय सुंदर अशा वातावरणात हा सोहळा पार पडला...या लॅब चा पुढील अनेक वर्षे हजारो मुलांना फायदा होणार आहे....

Comments