न्युज फ्लॅश - गुहागरमधील दारू भट्टीवर रत्नागिरीच्या LCB ची धडक कारवाई. आरोपी संतोष रामाणेला घेतले ताब्यात.

 न्युज फ्लॅश -


गुहागरमधील दारू भट्टीवर रत्नागिरीच्या LCB ची धडक कारवाई. आरोपी संतोष रामाणेला घेतले ताब्यात.


1 लाख 66 हजाराचा मुद्देमाल जप्त.


गुहागरमधील कौंढर काळसुर येथे सुरु होती गावठी दारूची भट्टी.



गुहागरमध्ये गावठी दारू भट्ट्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. 


LCB च्या सततच्या कारवाईमुळे स्थानिक पोलिसांच्या कामगिरीबाबत प्रश्नचिन्ह.

Comments