आमदार शेखर जी निकम यांनी कोसुंब ग्रामपंचायतीला covid-19 महामारी च्या कालावधीत उल्लेखनीय कामगिरीबद्दल दिले सन्मानपत्र
आमदार शेखर जी निकम यांच्या वर्षपूर्ती च्या दिनानिमित्त कोसुंब ग्रामपंचायतीला सन्मानपत्र देताना आमदार शेखर निकम यांचे प्रतिनिधी श्री.अमित अनंत जाधव (युवक तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस संगमेश्वर) व सरांचे सामान्य कार्यकर्ते व विविध कार्यकारी सोसायटी चे व्हाईस चेअरमन श्री.पवार एम.के यांच्या हस्ते देण्यात आले.
त्यावेळी प्रशासक श्री .पारसे साहेब, ग्रामसेवक श्री.शेखर जाधव ,श्री.सुस्तर फोड (कृषी सहाय्यक),माजी सरपंच श्री.राजेंद्र जाधव ,माजी सरपंच श्री.किरण जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष श्री.रोहित जाधव, श्री अमृतराव जाधव (पत्रकार),माजी ग्रामपंचायत सदस्य श्री.प्रकाश रेवाळे ,श्री.अनंत जाधव (बाळ शेठ),श्री.आत्माराम जाधव (दादा).
श्री.प्रकाश जाधव (मानकरी), श्री.शशिकांत लिंगायत (विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक) ,श्री.राजेंद्र जाधव (विविध कार्यकारी सोसायटी (माजी सचिव) श्री.सुरेश पांचाळ, श्री.दिलीप पोरे, श्री.दिलीप जाधव, श्री.मंगेश जाधव , श्री.विजय पोटफोडे, श्री.सुभाष देवरुखकर , श्री.संजय फेपडे, श्री.दिलीप रेवाळे, श्री.विकास पेंडकर, श्री.सुधिर बने, प्रतीक बने, श्री.सिताराम फेफडे, श्री.दिपक पंडित, श्री.दिलीप कोवळे , सुनंदा कोंडविलकर.
(आरोग्य सेविका) सौ.स्मिता जाधव , सौ.पूजा शिंदे , (अंगणवाडी सेविका ) सौ.शामल जाधव, सौ.वृषाली आंब्रे ,सौ.दीप्ती रेवाळे ,सौ.स्नेहांकि लिंगायत ,सौ.अश्विनी बने, सौ. संध्या शेलार, (आशा) सौ.संपदा ब्रीद , सौ.श्रद्धा जोशी , (अंगणवाडी मदतनीस) सौ.नीता जाधव , सौ.सुलभा जाधव ,सौ.शितल जाधव व गावातील ग्रामस्थ आणि सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Comments
Post a Comment