भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांना वाहिलेले स्वतंत्र अध्यासन केंद्र सुरु करण्याबाबत ना.उदय सामंत यांच्या अध्यक्षेतखाली बैठक संपन्न


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांना वाहिलेले स्वतंत्र अध्यासन केंद्र सुरु करणेबाबत नुकतेच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत ह्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी कुलगुरू डॉ.नितीन करमळकर, उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ.धनराज माने, प्रा. सुषमा अंधारे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.




Comments