रायगड दलातील काशीद बीच येथे समुद्रात बुडणाऱ्या २ पर्यटकांचे वाचविले प्राण


रायगड दलातील मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक विलास आंबेतकर व त्यांच्या सहकऱ्यांनी काशीद बीच येथे समुद्रात बुडणाऱ्या २ पर्यटकांचे प्राण वाचविले. आंबेतकर यांनी दाखविलेली ही कार्यतत्परता कौतुकास्पद आहे.पर्यटकांनी समुद्रकिनारी आनंद घेताना सुरक्षा रक्षकांच्या सूचनांचे पालन करावे.

Comments