राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.ना.जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या कामाचा आढावा संर्भात बैठक घेतली


महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.ना.जयंत पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यातील  बेसिक,महिला,युवक, युवती,विद्यार्थी व इतर सेलच्या तालुकानिहाय,बूथनिहाय पदाधिकारी,कार्यकर्त्यांच्या कामाचा आढावा संर्भात बैठक घेण्यात आली. 

यावेळी राज्यमंत्री ना.आदिती तटकरे,युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख,विध्यार्थी प्रदेश सरचिटणीस किरण शिखरे,रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव तसेच सर्व प्रमुख पदाधिकारी आणि युवक,विद्यार्थी,युवती,महिला,अल्पसंख्यांक व इतर सेलचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Comments