हींदू हृदयसम्राट मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमीत्त अभिवादन

 


गुहागर तालूका जिल्हा परिषद पडवे गटाच्या वतीने  शिवसेना पक्ष प्रमुख, हींदू हृदयसम्राट मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमीत्त अभिवादन करताना  जिल्हा परिषद रत्नागिरी उपाध्यक्ष मा.श्री महेशजी नाटेकर साहेब, पंचायत समिती सदस्य श्री रविंद्र आंबेकर ,सौ.पुर्वी निमुणकर, विभागप्रमुख श्री नरेशजी निमुणकर,तालूका उप महीला आघाडी श्रीमती वनिता डिंगणकर,शाखाप्रमुख श्री संदिप निमुणकर, श्री यशवंत पाष्टे,श्री संतोष बारस्कर,श्री महेंद्र मोरे व शिवसैनिक.



Comments