फूड अँड ड्रग्ज कनझ्युमर वेलफेअर कमिटी चिपळूणच्या वतीने रक्तदान शिबीर
शिरगाव : FDCWC चिपळूण यांच्या मार्फत व कृष्णा चॅरिटेबल कराड यांच्या सहकार्याने रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे. हे शिबिर रविवार दि. 29.11.20 या दिवशी सती येथिल S. K. Academy च्या सभागृहामध्ये सकाळी ठीक 10 वाजता सुरू होणार आहे. तरी सर्व चिपळूण वासियांनी या शिबिरामध्ये सहभागी होऊन रक्तदान करावे. व होणाऱ्या या रक्तदान शिबिराची शोभा वाढवावी, असे आवाहन फूड अँड ड्रग्ज कनझ्युमर वेलफेअर कमिटी चिपळूणच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment