गुहागरात पर्यटक येऊ लागले


कोरोनाचा प्रभाव कमी होत आहे. त्यामुळे आता पर्यटक फिरण्यासाठी बाहेर पडू लागले आहेत. गुहागर तालुक्यातही आता पर्यटक येऊ लागले आहे. त्यामुळे हॉटेल, लॉजिंग आदी व्यावसायिक सज्ज झाले आहेत.

Comments