दिवाळी पार्श्वभूमीवर बाजारपेठ सज्ज


मांगल्यासह नवचैतन्याचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दीपावली सणासाठी येथील बाजारपेठ विविध साहित्याने सज्ज झाली आहे. ठिकठिकाणी दुकानांसमोर आकाशकंदिलांसह विविधांगी आकर्षक पणत्या, रांगोळी साहित्य विक्रीसाठी ठेवल्याचे चित्र दिसत आहे. दिवाळीसाठी बाजारपेठ सजली झाली आहे.

Comments