विजवाहिंनीच्या बाजूला असलेल्या झाडे झहुडप्यांकडे विद्युत मंडलाचे दुर्लक्ष
कलंबस्ते परिसरात विद्युत खांबाच्या बाजूला तसेच विद्युत वहिनी च्या बाजूला मोठी मोठी झाडे झहुडपे झाली आहेत. झाडे झुडपे येवडी मोठी झाली आहेत की कुठले कुठले विद्युत खांब दिसतच नाही व ही मोठी झालेली झाडे झहूडपे कधी ही पडू शकतात त्यामुळे त्या खालून जाणाऱ्या लोकांनां तसेच प्राण्यांना सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो.
झाडे झुडपे जास्त असल्यामुळे कधी विद्युत वहिनी पडली तर खूप मोठं अपघात होण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही. त्यासाठी याकडे संभधितानी तसेच विद्युत मंडळाने लक्ष देयावे असे कलंबस्ते परिसरातील रहिवाशी मांग्णी करीत आहेत.

Comments
Post a Comment