मुंबई मंत्रालय येथे राज्य मंत्री तथा रायगड पालकमंत्री मा.अदितीताई तटकरे...
मुंबई मंत्रालय येथे राज्य मंत्री तथा रायगड पालकमंत्री मा.अदितीताई तटकरे यांची दापोली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार श्री.संजय कदम भेट घेतली व मंडणगड शहरातील पर्यटन आणि क्रीडासंकुल संदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली.
यावेळी जिल्हापरिषद माजी विरोधीपक्षनेते श्री अजयशेठ बिरवाटकर,मंडणगड शहराध्यक्ष श्री वैभवजी कोकाटे,मंडणगड बांधकाम सभापती व नगरसेवक श्री.दिनेश लेंडे,नगरसेवक श्री सचिनजी बेर्डे उपस्थित होते.

Comments
Post a Comment