मुंबईमध्ये प्रवासांची स्क्रनिंग सुरू
मुंबई:येणाऱ्या प्रत्येक प्रवाश्याची स्क्रिनिंग सुरू, बस, रेल्वे आणि विमान प्रवास करून येणाऱ्या प्रवाश्यांना स्क्रिनिंग आणि टेस्टिंग करणे बंधनकारक, बीएमसीने स्टेशनवर उभारले टेस्टिंग कॅम्प, बोरिवली स्टेशनवर जयपूर एक्सप्रेसचा एक प्रवासी आढळला कोरोना पाॅझिव्टिव
Comments
Post a Comment