संगमेश्वर तालुका युवक राष्ट्रवादीच्या किल्ले आणि आकाशकंदिल स्पर्धेचा निकाल जाहिर

 देवरूख :  आमदार शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली संगमेश्‍वर तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दिवाळीत आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय आकाशकंदिल, किल्ले आणि शहर मर्यादित किल्ले स्पर्धेचा निकाल आज जाहिर करण्यात आला आहे.


▪️या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उद्या शुक्रवारी संध्याकाळी 4 वाजता देवरूख शिवाजीचौकातील राष्ट्रवादी कार्यालयात आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाला सर्व पदाधिकार्‍यांनी उपस्थित राहाण्याचे आवाहन युवकचे तालुकाध्यक्ष पंकज पुसाळकर यांनी केले आहे.

सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे : 


🔹 तालुकास्तरीय आकाशकंदिल स्पर्धा निकाल 👇🏻

कामिनी कमलाकार कनावजे (प्रथम - देवरूख), सार्थक सुहास गेल्ये (व्दितीय, तेर्‍ये), मनाली सावंत (तृतीय - देवरूख), निर्वी निलेश पाल्ये - निवे बु., स्वरदा व सिध्दी शितूूत - देवरूख, संकेत संतोष मोरे - असुर्डे, सुरेंद्र रामचंद्र चांदिवडे - करजुवे, जान्हवी नार्वेकर - हातीव (सर्व उत्तेजनार्थ)


🔹 तालुकास्तरीय किल्ला स्पर्धा 👇🏻

रामवाडी मित्रमंडळ कोसुंब (प्रथम), ज्योतीबा आणि संजय उजगावकर (व्दितीय, निवे बु.), आदित्य आणि अनिकेत कदम (तृतीय , लोवले), आदित्य खामकर, पियुश कदम, पार्थ कदम - बोरसुत, दिक्षा टोपरे - मुचरी, शुभम, सोहम,दीपक आंबेकर - पुरफाटा, अभिषेक, अथर्व, शर्वरी - करंबेळे, सुयांशु आशिष शेट्ये - संगमेश्‍वर, स्वरनावी राजेंद्र कदम - सह्याद्रीनगर (सर्व उत्तेजनार्थ)


🔹 देवरूख शहर मर्यादित किल्ला स्पर्धा 👇🏻

शैलेश कांगणे (प्रथम, कांगणेवाडी), जगदंब ग्रुप अमृतनगर (व्दितीय), देवरूख गेल्येवाडी ग्रुप (तृतीय), श्‍लोक, हर्ष, वीर प्रार्थना शेडगे - दत्तमंदिर, दया, संदीप, निधी पवार, सिध्दी बेंडल - देवरूख, यश भालेकर - खालचीआळी, स्वप्नील पर्शराम - पर्शरामवाडी, आयुष मिलींद कदम - बौध्दवाडी, शंतनु, सुनील करंबेळे - हायस्कूल जवळ, मयुरेश भाई - भोईवाडी, मातृमंदिर गोकुळ (सर्व उत्तेजनार्थ)

Comments