संतप्त महिलांचा पाणीपुरवठा कमिटी अध्यक्षाला घेराव


खेड येथील भोस्ते मोहल्ला येथे गेले 2 महिने पाणी येत नाही आहे.म्हणून स्थानिक नागरिकांनी खाजगी टँकर मागीवले पण किती दिवस खाजगी टँकर घेणार असे बोलणे स्थानिक नागरिकांचे आहे.भोस्ते मोहल्ला येथील संतप्त महिलांचा पाणीपुरवठा कमिटी अध्यक्षाला घेराव घेतला आणि त्यांची समस्या सांगितली व सरपंच, ग्रामसेवक हे फोन आमचे उचलत नाही.

तक्रार करून ही दुर्लक्ष करत आहेत.तुम्ही त्यांना बोलवा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी पाणीपुरवठा कमिटी अध्यक्षाला सांगितले.सरपंच वर कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांचे.

Comments