राज्य सरकार हे केंद्राचे निर्णय मान्य करत नसेल तर हे घटना बाह्य आहे - प्रकाश आंबेडकर

 वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी केंद्राच्या आदेशाविरोधात बगावत करत असल्याची टिका केली.


🗣️ आंबेडकर म्हणाले : फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अडवणुकीच्या धोरणामुळे वंचीत बहुजन आघाडी बरोबर आघाडी झाली नाही. आम्ही तर फक्त हरलेल्या जागा मागितल्या होत्या.


🔖 काँग्रेस पक्ष हा संपला आहे, आम्ही काँग्रेसला दोन वेळा वाचवायचा प्रयत्न केला, तरी पण काही उपयोग झाला नाही. 


🔖 ऐन निवडणुकीत हॉलिडे मूड मध्ये असणाऱ्या नेत्यांच्या पार्टीला काय भवितव्य असणार ? 


🔖 राज्यसरकार हे काही गोष्टी स्वतःवर ओढवून घेत आहे. राज्य सरकार हे केंद्राचे निर्णय आणि आदेश मान्य करत नसेल तर ती बगावत आहे. हे घटना बाह्य आहे.


♟️ त्यामुळे केंद्र कदाचित राष्ट्रपती राजवट लावू शकते. अशी शक्यता देखील नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे.



Comments