रत्नागिरी शहर परिसर कारवाईच्या प्रतीक्षेत मात्र जिल्ह्यात धुमधडाका

 गुहागरमधील अवैध दारू धंद्यांवर रत्नागिरी पोलिसांची धडक कारवाई


➡ गुहागर : गुहागरमधील अवैध दारू धंदे रत्नागिरी पोलिसांच्या रडारवर आले आहेत. गुरुवार पासूनच गुहागर मधील अवैध दारू धंद्यांवर पोलिसांकडून कारवाईस सुरुवात झाली आहे. गुरुवारी कौंढर काळसुर येथे धाड टाकल्यानंतर आता तालुक्यातील रानवी-शृंगारतळी मार्गावरून गावठी हातभट्टीची दारू वाहतूक करणारे वाहन पकडून गुहागर पोलिसांनी गाडीसह सुमारे १ लाख ९० हजार ७५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Comments