परशुराम नगरमधील युवकांनी साकारली गोविंदगडाची प्रतिकृति


दिवाळीनिमित्त गड-किल्ले बनवन्याची परंपरा आजही जपली जात आहे. चिपळूण शहरातील परशुराम नगरमधील युवकानी गोविंदगडाची हुबेहुब प्रतिकृति साकारली आहे. दगड आणि मातीपासुन बनवलेला हा किल्ला बगन्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. या किल्ल्याचे स्थानिक नगरसेवक शशिकांत मोदी यानी उदघाटन केले. 

हा किल्ला साकरण्यासाठी शक्तीकुमार चव्हाण, ऋषिकेश शिरदवड़े, सार्थक शिर्के, प्रसाद पिरदनकर, आदित्य घाग, अक्षय पेटकर, मोहनिश पेटकर, ओंकार उदेक, वैभव उदेक, साहिल शेलखंडे, देवेंद्र गार्डी, श्री. वाघमारे, अविनाश करमाले, सहदेव करहाड़े, हर्षद खेडेकर यानी मेहनत घेतली. किल्ला बनवन्यासाठी मार्गदर्शन ज्ञानेंद्र सरफले यानी केले.

Comments