जिल्ह्यात १० नवे कोरोना पॉझिटिव्ह
जिल्ह्यात १० नवे कोरोना पॉझिटिव्ह
रत्नागिरी:जिल्ह्यात गेल्या २४ तासात १० नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून यामध्ये
आरटीपीसीआर -
रत्नागिरी २
चिपळूण १
संगमेश्वर २
रॅपिड अँटिजेन टेस्ट -
रत्नागिरी २
खेड १
गुहागर १
चिपळूण १
अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही.

Comments
Post a Comment