रत्नागिरी जिल्ह्यातील कुणबी समाज बांधव यांच्या माध्यमातून संगमेश्वर येथील आंबेड खुर्द येथे....
संगमेश्वर :रत्नागिरी जिल्ह्यातील कुणबी समाज बांधव यांच्या माध्यमातून संगमेश्वर येथील आंबेड खुर्द येथे कुणबी भवन व शालेय विद्यार्थ्यांसाठी वस्तिगृह बांधणे व समाज बांधवांच्या इतर समस्यांबाबत आज रत्नागिरी जिल्हा कुणबी समाजाच्या शिष्ट मंडळाने चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखरजी निकम सर व नवी मुंबईचे मा.उपमहापौरश्री.अविनाशजी लाड साहेब रत्नागिरी जिल्हा परीषद मा. अध्यक्ष संतोषजी थेराडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली देशाचे नेते मा.कृषीमंत्री सन्मा.शरदचंद्रजी पवार साहेब व रत्नागिरी-सिंधुदूर्गचे लोकप्रिय खासदार सन्मा.विनायकजी राऊत साहेब व सामाजिक न्यायमंत्री व पुनर्वसन मंत्री श्री.विजयजी वड्ट्टीवार साहेब इतर मान्यवरांची भेट घेतली .
यावेळी उपस्थित रत्नागिरी जिल्हा परीषद सदस्य श्री.शंकरजी भुवड साहेब ,श्री विजयजी कुवळेकर श्री दिलीप पेंढारी , श्री दिलीप बोथले, श्री .नाना कांगणे श्री.काष्टे ,श्री .बंटी गोताड व इतर मान्यवर

Comments
Post a Comment