वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी लावलेल्या फासकीत बिबट्याचा अडकून मृत्यू झालाय..लांजा तालुक्यातील कुंभारवाडीतील ही घटना आहे..

 वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी लावलेल्या फासकीत बिबट्याचा अडकून मृत्यू झालाय..लांजा तालुक्यातील कुंभारवाडीतील ही घटना आहे..मानवी वस्तीच्या शेजारील एका वहाळात ही फासकी लावण्यात आली होती..गुरे राखणा-या व्यक्तीला हा बिबट्या अडकल्याचं दिसल्यानंतर त्यांनी तात्काळ याची माहीती वनविभागाला दिली वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेत.या बिबट्याचे वय अंदाजे 5 वर्ष इतकं असून त्याची लांबी 210 सेंटीमीटर इतकी आहे..


Comments