कोतवली नदीत केमिकल फॅक्टरी च पाणी

 कोतवली नदीत केमिकल फॅक्टरी च पाणी

खेड:लोटे एमआयडीसी मधील केमिकल फॅक्टरी चे पाणी  कोतवली नदीत सोडले आहे.त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.ते  पाणी कसे वापरणार असे बोलणे नागरिकांचे आहे.प्रशासन लक्ष्य देत नाही आहे.



Comments