लाँकडाऊनच्या काळात आलेल्या वाढीव विजबीलांसंदर्भात मनसे पुन्हा एकदा आक्रमक झालीय..
लाँकडाऊनच्या काळात आलेल्या वाढीव विजबीलांसंदर्भात मनसे पुन्हा एकदा आक्रमक झालीय..राज्यात मनसेनं सरकारविरोधात आंदोलन पुकारलय..रत्नागिरीत देखील मनसेनं आंदोलन केलय..राज्यात अनेक ठिकाणी मनसेच्या मोर्चाला परवानगी देखील पोलीसांनी नाकारली..मात्र रत्नागिरीत मनसेनं वाढीव वीज बिला विरोधात मोर्चा काढला..मारुती मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला..रत्नागिरीतल मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलीसांनी आधीच नोटीस बजावली होती..
यापुर्वी मनसेनं वाढीव विजबीलांसंदर्भात उपोषण केलं होतं..लाँकडाऊनच्या काळातील विजबील माफ करण्यात यावी असा पवित्रा मनसेनं घेतलाय..
Comments
Post a Comment