पाचल येथे घरातून दागिने व रोख रक्कम चोरीला

 राजापूर :पाचल मुस्लीम वाडी येथील अफसाना ताजुद्दीन टीवले यान्ह्च्या घराच्या मागील बाजूच्या दरवाजाने आत प्रवेश करीत कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत राजापूर पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यावर गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.



Comments