मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज २६/११ शहीदांना पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली

 मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज २६/११ शहीदांना  पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली 

मुंबई:मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज २६/११ च्या हल्ल्यात दहशतवाद्यांशी लढताना प्राणार्पण केलेल्या शहीद पोलिसांच्या पवित्र स्मृतीस मुंबई पोलिस आयुक्तालय येथे पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली.यावेळी माननीय राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, गृहमंत्री अनिल देशमुख, मंत्री आदित्य ठाकरे, मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह, पोलिस अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Comments