कोकण रेल्वेच्या गाड्यांच्या वेळेत बदल
मध्य रेल्वेतर्फे लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुअनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस 6345 dn च्या रोह्या पासून सुटण्याच्या वेळेत आजपासून खालीलप्रमाणे बदल करण्यात आला आहे.रोहा येथे येण्याची व सुटण्याची सध्याची वेळ अनुक्रमे 14:25 / 14:30रोहा येथे येण्याची व सुटण्याची सुधारित वेळ अनुक्रमे 14:10 / 14:15सर्व प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे कोकण रेल्वेतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Post a Comment