खेड - रत्नागिरी
खेड - रत्नागिरी
# घातक रासायनिक सांडपाणी उघड्यावर सोडले
# जागरूक नागरिकांमुळे रासायनिक सांडपाणी सोडणाऱ्या दोन टँकर ना रंगेहात पकडले
# मुंबई गोवा महामार्गलगत आवाशी , आणि असगणी गावानजीक चा प्रकार ,
# संतप्त ग्रामस्थांनी टँकर चालकाला चोपले , टँकरच्या काचा फोडल्या , परिसरात संतापाचे वातावरण
# पहाटे 4 वाजताची घटना
#लोटे एमआयडीसी मधील काही कंपन्यांचे होते हे दूषित रासायनिक सांडपाणी
# गेल्या अनेक वर्षांपासून घडतायत हे प्रकार
# ग्रामस्थांनी एमपीसीबी , ( प्रदूषण नियंत्रण मंडळ ) च्या अधिकाऱ्याला घेराव
Comments
Post a Comment