पुण्यातले कुलकर्णी कुटुंब हे भारतातले सर्वात उंच भारतीय कुटुंब

  पुणे - पुण्याचे कुलकर्णी कुटुंब हे भारतातील सर्वात उंच कुटुंब आहे. आणि आता भारतातील सर्वात उंच कुटुंब त्यांच्या एकत्रित उंचीसह एक नवीन विश्वविक्रम करेल अशी आशा आहे. कारण कुलकर्णी कुटुंबातील 

 शरद कुलकर्णी (वय 52) यांची उंची  7 फूट 1.5 इंच इतकी आहे. तर त्यांची  पत्नी संजोत (46 वर्ष) यांची उंची 6 फूट 2.6 इंच इतकी आहे. व  त्यांच्या मुली 22 वर्षीय मृगा हि 6 फूट 1 इंच आणि 16 वर्षाची सान्या हि 6 फूट 4 इंच आहे.

Comments