उद्या पासून काही जिल्ह्यातील शाळा सुरू पण काही शाळा हमी पत्र लिहून घेत आहेत

मुंबई:संस्था चालक पालकांना पाल्यांचे हमी पत्र लिहून मागत आहे याचा अर्थ जबाबदारी शाळा घेणार नाही मुलांच्या जीवाशी खेळ करून शाळेत पाठवण्याची गरजच आहे का असा सवाल काही पालकांनी केला आहे.


Comments