चांदोली वसाहत मज्जित मध्ये पेविंग ब्लॉक चे उद्घाटन


दानोळी येथील चांदोली वसाहत मज्जित मध्ये पेविंग ब्लॉक बसवण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य शुभांगी रामचंद्र शिंदे यांच्या फंडातून तीन लाख रुपये मंजूर झाले होते या पेविंग ब्लॉक बसविण्याचा उद्घाटनप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिरोळ तालुका अध्यक्ष रामभाऊ शिंदे, प्रवीण उर्फ दादा खोत, बाबासो बोरचाटे, दिनकर राऊत, आप्पा नवनाथ गावडे, अमित दळवी, विजय दळवी ,सोमा गावडे, नामदेव भिसे, नजीर चौगुले, धनाजी तिवडे, इत्यादी सामाजिक कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते ,

Comments