खाजगी व्यावसायिकांना आसूद मधील नागरिकांचा विरोध


नळपाणी योजनेचे पाणी खाजगी व्यावसायिकांना देण्यास आसूद मधील लाभार्थ्यांचा विरोध.10 वर्ष पूर्वी ठराव झाला होता की स्थानिक असेल तर त्याला पाणी दिले जाईल तर खाजगी व्यावसायिकांना ही योजना नाही दिली जाणार. म्हणून लाभार्थ्यांनी ग्रामपचायंतीत एकजुटीने जाऊन खाजगी व्यावसायिकांना नळ पाणी योजना देऊ नका असे सांगितले.जर पाणी योजना दिली तर आम्ही घरपट्टी पाणीपट्टी भरणार नसल्याचा इशारा ग्रामपचायंत ला दिला.

Comments