रत्नागिरी शहरात ठिकठीकाणी नळपाणी योजनेचे काम सुरु असून पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी रस्त्यांवर खोदाई करण्यात आली आहे. यामुळे वाहनचालक हैराण झाले आहेत. अनेक ठिकाणी हे खोदलेले रस्ते व्यवस्थित न बुजवल्याने वाहतुकीला अडथळा देखील होत आहे. हे काम केव्हा एकदा पूर्ण होतंय याकडे शहरवासीय लक्ष ठेऊन आहेत.
Comments
Post a Comment