दापोली समुद्रकिनारा वर गर्दीच्या प्रमाणात वाढ

 


दापोली शहरात शासनाचे नियम धाब्यावर बसवून गर्दीचे प्रमाण वाढत आहे. लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आल्याने तसेच सणासुदीचे दिवस असल्याने गर्दीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पर्यटकांची संख्याही वाढली आहे.समुद्रकिनारा वर पर्यटक सुट्टीचा आनंद घेण्यासाठी दापोली मध्ये दाखल होत आहेत.

दापोली:दापोली शहरात शासनाचे नियम धाब्यावर बसवून गर्दीचे प्रमाण वाढत आहे. लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आल्याने तसेच सणासुदीचे दिवस असल्याने गर्दीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पर्यटकांची संख्याही वाढली आहे.समुद्रकिनारा वर पर्यटक सुट्टीचा आनंद घेण्यासाठी दापोली मध्ये दाखल होत आहेत.

Comments