संगमेश्वर कलंबस्ते मोहल्ला येथील नळ पाणी योजनेकडे पाणी पुरवठा विभागाचे दुर्लक्ष
कलंबस्ते मोहल्ला येथे असलेली नळ पाणी योजने कडे पाणी पुरवठा शाखा दुर्लक्ष करीत आहेत. कलंबस्ते मोहल्ल्या मध्ये येणारी पाईप लाईन मध्ये गळती झाल्यामुळे परत्येक दिवशी हजारो लिटर पाणी वाया जात आहे. याकडे पाणी पुरवठा शाखा दुर्लक्ष करीन आहे.
पाईप लाईन मध्ये गळती झाल्यामुळे कलंबस्ते मोहल्याला पाणी टंचाई होत आहे. त्यामुळे येथील लोकांना पाणी सुद्धा भेटत नाही आहे. त्यासाठी याकडे पाणी पुरवठा विभागाने लक्ष देयावे अशी ग्रामस्थ मागणी करीत आहेत.

Comments
Post a Comment