लांजा बसस्थानकांचे काम रखडले
नवीन इमारत बांधण्यासाठी माजी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी 1कोटी75 लाख निधी उपलब्ध करून दिला.त्यानतंर लांजा बसस्थानकांचे काम जुन जुलै 2020 महिन्यात चालू झाले.Structureउभे राहिले पण पावसाळा सुरू झाला आणि काम बंद झाले.
नागरिकांची बोलणे आहे की आता पावसाळा गेला काम ला केव्हा सुरूवात होईल नोव्हेंबर महिना उघडला तरी ही कामाला सुरूवात नाही असे म्हणणे स्थानिक नागरिकांचे व प्रवासी वर्गाचे आहे.स्थानिक नागरिकांचे व प्रवासांनी नाराजी व्यक्त केली आहे लवकरात लवकर कामाला सुरुवात झाली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे.


Comments
Post a Comment