लॉकडाऊनचा आरटीओला फटका; महसुलात मोठी घसरण
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. याचा परिणाम उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कर वसुलीवर झाला आहे. वार्षिक ७७ कोटी ५१ लाखाचे उद्दीष्ट असताना सहा महिन्यात केवळ २० कोटी ८२ लाखांचा महसुल गोळा झाला आहे. त्यामुळे उर्वरीत सहा महिन्यात उद्दिष्ट पुर्ण करण्याचे आव्हान आरटीओ कार्यालयासमोर राहणार आहे.

काय जोक करत आहेत..लाॅकडाऊन मध्ये लाखो गाड्या पकडून फक्त समज देऊन पाठवल्या की काय? आणि 5 पट दंड लावून कोणाच्या खिशात घेतले मग ????
ReplyDelete