प्रतिवर्षीप्रमाणे लांजा शहरातील मुस्लिम समाजातील नागरिकांना दीपावली निमित्त फराळाचे वाटप


राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजनजी साळवी ह्यांचे मार्गदर्शनाखाली त्यांचे बंधू व रत्नागिरी मधील प्रसिद्ध उद्योजक श्री. दीपक तथा भाऊ साळवी ह्यांनी प्रतिवर्षीप्रमाणे लांजा शहरातील मुस्लिम समाजातील नागरिकांना दीपावली निमित्त फराळाचे वाटप केले. त्याप्रसंगी लांजा शिवसेना शहरप्रमुख गुरुप्रसाद देसाई, लांजा नगराध्यक्ष मनोहर बाईत, वैभव जोईल, आणि शरीफ लांजेकर व मान्यवर उपस्थित होते.

Comments