दीड महिन्या पूर्वी खोदलेला खड्डा अजूनही उघडा
निधी उपलब्ध नाही म्हणून गेले 2 वर्षे मुख्य रस्ताचे काम रखडले व खड्डेचा त्रास होत आहे.दुसरीकडे नगरपरिषद ने पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी स्वत रस्तावर काढलेला खड्डा 1 ते दीड महिने बुजवलेला नाही पाण्याची लाईन वारंवार फुट असते म्हणून लाईन दुरूस्त करण्यासाठी तो खड्डा काढून ठेवला आहे.शहरातील मच्छि मार्कॆट ते मारूती मंदिर दरम्यान वरचीपेठ रस्त्यावरील खड्डा बुजविण्याची नागरिकांची मागणी होत आहे रस्त्यावरून नागरिक ये जा करत असतात त्यांना त्रास होतो.नागरिकांनी तक्रार करूनही प्रशासन व लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष

Comments
Post a Comment