रत्नागिरी-खंडाळा येथे दत्त भेळ व प्रथमेश फूड काँर्नरला अभिनेता अंषूमन विचारे व अभिनेञी सुर्पिया पाठारे यांची सदिच्छा भेट


काही दिवसांत रत्नागिरी तालुक्यातील खंडाळा येथे नावारुपात आलेली दत्त भेळ व प्रथमेश फूड काँर्नरला सुप्रसिद्ध अभिनेता व सुप्रसिद्ध अभिनेञी फु बाई फु जोडी अंन्षूमन विचारे व सुप्रिया पाठारे  खंडाळा दौऱ्यावर आले असता दत्त भेळला आवर्जून भेट दिली. दत्त भेळ व प्रथमेश फूड काँर्नर खंडाळा दशकृषी काही दिवसांत प्रसिद्ध झाली.

या प्रसिद्धीच एक उदाहरण म्हणजे या दोन दिवसा आधी अभिनेता श्री अंन्षूमन विचारे व अभिनेञी सुप्रिया पाठारे यांनी दिलेली भेट .दत्त भेळ व प्रथमेश फूड बद्दल बोलताना म्हणाले कि या ची चव सुंदर आहे व स्वच्छता पण छान आहे .या दत्त भेळ व प्रथमेश फूड काँर्नर चे सर्वेसर्वा प्रथमेश गवाणकर यांचे बंधू पंकज  गवाणकर गौरव जोगळे व  वैभव आग्रे दत्त भेळ व प्रथमेश फूड काँर्नरला उपस्थित होते.

Comments