रत्नागिरी मधील नवरंग म्युझिकल्स या संगीत वाद्य विक्री दालनास खेड नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांची सदिच्छा भेट
रत्नागिरी मधील संगीत वाद्य विक्रीसाठी प्रसिद्ध असलेले जिल्हा परिषद जवळील नवरंग म्युझिकल्स हे आता कॉंग्रेस भुवन येथे स्व वास्तूत स्थलांतरित झाले आहे तिथे आज खेडचे नगराध्यक्ष श्री. वैभवजी खेडेकर यांनी आज सदिच्छा भेट देउन शुभेच्छा दिल्या. या दालनाचे मालक अवधूत मालाडकर यानी श्री वैभव जी खेडेकर यांचे पुष्पगुच्छ देउन स्वागत केले.
लवकरच या दालनात क्रीडा तसेच व्यायामाचे साहित्यही उपलब्ध होणार. या प्रसंगी मालक अवधूत मालाडकर अरविंद मालाडकर मयुरेश्वर पाटील बिपिन शिंदे गुरुप्रसाद चव्हाण वैभव मिस्त्री इत्यादी उपस्थित होते.

Comments
Post a Comment