शिवसेना तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी केले बोंबाबोंब आंदोलन
चिपळूण पासून आरवली पर्यंत भरपूर प्रमाणात खड्डे आहे.स्थानिक नागरिकांनी निवदेन दिले तरी सुद्धा प्रशासन लक्ष्य देत नाही आहे. शिवसेना तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी राष्ट्रीय महामार्गावर कामथे येथील खड्ड्यात झाडे लावून बोंबाबोंब आंदोलन केले.एखादा मोठा अपघात होईल तेव्हा प्रशासन जागे होईल असे नागरिकांचे बोलणे.

Comments
Post a Comment