राजापूर तालुका पंचायत समिती सभापती पदी सौ प्रमिला प्रभाकर कानडे विराजमान


राजापूर तालुका पंचायत समिती सभापती पदी सौ प्रमिला प्रभाकर कानडे ह्या सभापती पदी विराजमान झाल्या त्यावेळी त्यांना पुच्छगुच्छ देऊन त्यांच्या भावी वाटचालीसाठी सन्मानित  करणयात आले त्यावेळी राजनजी साळवी 

जिल्हासम्पर्क प्रमुख सुधीर मोरे

जिल्हा प्रमुख विलास चाळके

उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर

तालुका प्रमुख प्रकाश कुवळेकर

महिला उपजिल्हा संघटक  दुर्वा तावडे

तालुका महिला आघाडी योगिता साळवी 

युवासेना उपजिल्हा अधिकारी विभाग प्रमुख संतोष हातनकर

उपतालुका प्रमुख रामचंद्र उर्फ तात्या सरवनकर,विश्वनाथ लाड,राजन कुवळेकर, विभागीय संगठक उमेश पराडकर

विभाग प्रमुख गणेश तावडे,वसंत जडयार,नरेश दुधवडकर, नरेश शेलार,कमलाकर कदम,प्रियांका डबरे,जिल्हापरिषद सदस्य दीपक नागले,भारती सरवनकर,सोनम बावकर,पंचायत समिती गटनेते अभिजित तेली,माजीसभापती प्रकाश गुरव,सुभाष गुरव,अमिता सुतार,विशाखा लाड,उन्नती वाघरे,प्रशांत गावकर, अश्विनी शिवणेकर,करूना कदम उपविभाग प्रमुख बाळू हर्यान,अनंत सावंत,नाना गोटम ,प्रसाद मोहरकर,राजन कोंडेकर,विवेक मांडवकर,विजय बनबे, गणेश पांचाळ,नितेश सावंत,प्रदीप चांदूरकर व अन्य शिवसैनिक शाखाप्रमुख सरपंच उपसरपंच ,ग्राहक संरक्षण कक्ष ,सहकार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते

Comments