पाकिस्तानच्या हल्ल्यात वीरमरण आलेल्या महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना आज अखेरचा निरोप


पाकिस्तानच्या हल्ल्यात वीरमरण आलेल्या महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना आज अखेरचा निरोप, कोल्हापूरचे ऋषिकेश जोंधळे आणि नागपूरचे भूषण सतई यांच्यावर आज अंत्यसंस्कार

Comments