शासनाने इयत्ता 9 वी ते 12 पर्यंत शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात आला

 शासनाने इयत्ता 9 वी ते 12 पर्यंत शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत शाळा सुरु झाल्या आहेत. रत्नागिरी शहरानजिक श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल झाडगांव, येथे पहिल्या दिवशी शाळेमध्ये विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रितम प्रकाश पिलणकर, शाळेय शिक्षक श्री.पाटील, श्री.सावंत, शिपाई रविंद्र बुरूड, राजेंद्र फगरे


हे उपस्थित होते.

Comments